Skip to main content

Dr Kajbaje's, Madhumeha – Diabetes Speciality Clinics

मधुमेह मार्गदर्शन आणि तज्ज्ञ सल्ला | डॉ. सागर कजबजे

मधुमेह (डायबेटिस) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि योग्य वैद्यकीय उपचारांसाठी डॉ. सागर कजबजे (DNB General Medicine, RCP UK) यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांसाठी विशेष मार्गदर्शन व ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे.

पहिली भेट आणि फॉलो-अप सल्लामसलत फक्त ₹३०० मध्ये उपलब्ध आहे.